E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
झारखंडमध्ये म्होरक्यासह दोन माओवादी ठार
Samruddhi Dhayagude
24 May 2025
लाटेहर : झारखंडमध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर उडालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये झारखंड जन मुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) म्होरक्या पप्पू लोहरा याचा समावेश आहे. त्याला पकडून देणार्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
झारखंड जन मुक्ती परिषद ही माओवादी गटापासून विभक्त झालेली एक संघटना आहे. त्या संघटनेचा पप्पू लोहरा हा म्होरक्या होत्या. केंद्रीय राखीव पोलिस दल आणि झारखंड पोलिसांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. त्यात लाटेहार पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्होरक्या लोहरा आणि अन्य एक माओवादी ठार झाला.घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असल्याची माहिती पालमूचे पोलिस अधिकारी वाय. एस. रमेश यांनी दिली. चकमकीत ठार झालेल्या दुसर्या माओवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही अन्य एक माओवादी गोळीबारात जखमी झाला आहे. त्याच्याकडून इन्सान रायफल जप्त केली. लोहरा आणि त्याचे साथीदार जंगल परिसरात आल्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर लाटेहारचे पोलिस अधीक्षक कुार गौरव यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविली. माअवादी गटाने सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याला प्रत्त्युत्तर दिले.
Related
Articles
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
उजनीत १४ दिवसांत १२ टीएमसी पाणी
28 May 2025
डेक्कन क्वीनचा ९६वा वाढदिवस उत्साहात साजरा
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात